आम्ही तुमच्यासाठी येथे आहोत. कारण आम्हीदेखील तुमच्याप्रमाणे संघर्ष करत आहोत
Language हिन्दी / ਪੰਜਾਬੀ / ગુજરાતી / മലയാളം / தமிழ் / English

अनियोजित गर्भधारणा

अविवाहित, एकाकी आणि गर्भवती

लेखकाचे छायाचित्र

R.M. ची कथा

एका पाठोपाठ एक गोष्टी घडत गेल्या आणि आम्ही असुरक्षितपणे लैंगिक संबंध ठेवला

अविवाहित असणे

वेळ निघून जात आहे

लेखकाचे छायाचित्र

स्त्री ची कथा

जे वाट पाहतात त्यांच्यासोबत चांगलंच घडतं. मला असंच काहीसं सांगण्यात आले आहे. पण, मी बऱ्याच काळापासून वाट पाहत आहे. मला माहीत नाही कधी... किंवा मला माझं प्रेम सापडेल की नाही? अविवाहित असणं खरोखरच खूप कठीण आहे.

अश्लील चित्रे आणि व्हिडिओ (पोर्न)

दुःखात समाधान मिळत नाही

लेखकाचे छायाचित्र

आकाश ची कथा

पोर्न एका अतिशय गुप्त गोष्टीप्रमाणे होते जे मी रोज लपवण्याचा प्रयत्न करायचो. कोणालातरी माझ्या या लज्जास्पद वाईट सवयीबद्दल कळेल या विचारानं मी घाबरून जायचो. पण खरंतर या गुप्त गोष्टीबद्दल कोणालातरी सांगण्यातच माझं भलं होतं.

आजारपण

माझं आजारपणामधून

लेखकाचे छायाचित्र

रीना ची कथा

मी गर्भवती असल्याचं अहवाल सकारात्मक आला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण, मला माझ्या जबड्याच्या खाली एक छोटीशी गाठ दिसून आली, तेव्हा माझ्या आनंदाचे हे दिवस अचानक दुःखामध्ये रूपांतरित झाले

आत्महत्या करण्याचे विचार

जगण्यात काही फायदा नाही

लेखकाचे छायाचित्र

S.M. ची कथा

मला पूर्णपणे एकाकी वाटायचं आणि कोणीच मला समजून घेत नाही असं वाटायचं.मला वाटले की वेदना सुन्न करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःला संपवणं.

गर्भपात

माझ्यामध्येच काहीतरी दोष असेल का?

लेखकाचे छायाचित्र

मुक्ता ची कथा

आम्ही खूप आनंदी होतो—मी गर्भवती असल्याचं तपासणीत निदाण झालं होतं आणि सर्वकाही अगदी छान होतं. एक सुंदर छोटंसं कुटुंब, एक छान इवलासा हृदयाचा ठोका, एक सुंदर भविष्य. पण...

घरगुती हिंसाचार

अकल्पनीय वेदना

लेखकाचे छायाचित्र

टीना ची कथा

माझी मुलगी मोठी होत असताना मला म्हणायची, “आई, कधीकधी मला भीती वाटत असते की, बाबा जसं तुला मारतात तसंच मलाही मारतील की काय.”

दारूचे व्यसन

नियंत्रण गमावणे

लेखकाचे छायाचित्र

नवीन ची कथा

जीवन मजेशीर होतं - मी एका प्रसिद्ध युरोपियन फॅशन ब्रँडसोबत काम करत होतो. पण ऑफिस पार्ट्यांमध्ये "निरुपद्रवी" करमणूक म्हणून जे सुरू झाले त्यामुळे मी जवळजवळ मेलोच असतो.

निराशा

एक सततचा अंधार

लेखकाचे छायाचित्र

F. Ud. ची कथा

मी माझ्या अंधकारमय भावना आणि भीतीचा गुलाम झालो. मला होणार्‍या दु:खातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता.

नैतिक दुविधा

नफा विरुद्ध नीतिमूल्ये

लेखकाचे छायाचित्र

टी. यम. ची कथा

माझ्या डोक्यात अपयशी होण्याची शक्यता, व्यवसायाची वाढ, प्रसिद्धी, आणि श्रीमंती हेच विचार रात्रंदिवस सुरू असायचे

नोकरी गमावली

मी आपली नोकरी आणि आत्मविश्‍वास गमावला

लेखकाचे छायाचित्र

राघव ची कथा

सहा महिन्यांच्या आत, कंपनीतील निर्णय प्रक्रिया ढासळू लागली. कंपनीकडील पैसा संपू लागला. मग, आम्हाला पगार मिळण्यात उशीर होऊ लागला.

बलात्कार

शरीर सुखासाठी माझा वापर करण्यात आला

लेखकाचे छायाचित्र

टी.के. ची कथा

एका मॉटेलच्या स्वीमिंग पूलमधून मी बाहेर पडताच एक माणूस माझ्यामागे आला. “मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत सोडायला येत आहे; मला खात्री करायची आहे की तुमच्यासाठी सर्वकाही सुरक्षित आहे.” बलात्कार केल्यानंतर त्याने माझ्यासाठी बाथटबमध्ये पाणी भरले. सकाळ झाल्यावर मी त्यांना सापडले तेव्हा मी अजूनही त्या थंड पाण्यातच होते.

बालपणातील अत्याचार

एक चोरलेले बालपण

लेखकाचे छायाचित्र

MH ची कथा

तिने मला अयोग्यपणे तिला स्पर्श करायला लावला. त्याच्या बदल्यात तिने मला कँडी दिली. व हा एक "गंमतीचा खेळ" असल्याचे सांगून तिने याचे समर्थन केले.

भावनात्मक त्याग

मृत विवाहबंधनाच्या बेड्यांत

लेखकाचे छायाचित्र

संगीता ची कथा

आम्ही एकाच छपराखाली अनोळखी लोकांप्रमाणे राहत होतो; एकमेकांशी बोलणंही जवळजवळ बंद झालं होतं. त्यांना माझ्या जवळपास असण्याचीही इच्छा नव्हती म्हणून आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायचो.

मद्यपी पालक

हानीच्या मार्गाने जगणे

लेखकाचे छायाचित्र

M.W. ची कथा

इयत्ता तिसरीत असताना एका मित्राने मला सांगितले, "मी झोपू शकत नाही कारण माझे पालक म्हणतात की तुझे आई आणि वडील दारूच्या नशेत असतात." तोच क्षण मला लागला व मला समजले की माझे कुटुंब हे सामान्य नाही.

माझ्या पतीला पोर्नचे (अश्लील चित्रे आणि व्हिडिओ) व्यसन होते

मला नाकारलं आणि पोर्नला स्वीकारलं

लेखकाचे छायाचित्र

M.G. ची कथा

मला वाटायचं की मी त्यांच्यासाठी खास आहे, माझी जागा इतर कोणीच घेऊ शकत नाही, आणि मी त्यांना हवीहवीशी वाटते; पण ते तर आपली लैंगिक इच्छा माझ्याऐवजी एका कॉम्प्युटर स्क्रीनद्वारे पूर्ण करत होते.

लैंगिक अत्याचार

गप्प राहून यातना सहन केली

लेखकाचे छायाचित्र

स्वाती ची कथा

मी सहा वर्षांची होते तेव्हा आम्ही परदेशात राहत होतो, त्या वेळी माझ्यासोबत जे घडलं त्याच्या भयंकर अनुभवाचा प्रभाव पुढे कितीतरी दशके माझ्यावर होत राहिला

विश्वासघातकी पती

माझ्या भावनांना पायदळी तुडवले

लेखकाचे छायाचित्र

A.M. ची कथा

आमचं लग्न होऊन फक्त काही वर्षं झाली होती; मग, माझे पती इंटरनेटवर त्यांना भेटलेल्या स्त्रियांना लैंगिक अर्थ असलेले ईमेल पाठवत असल्याचं मला कळलं. आणि ही फक्त सुरुवात होती.

Language हिन्दी / ਪੰਜਾਬੀ / ગુજરાતી / മലയാളം / தமிழ் / English